1) जे आपल्याला दिसत असत, ते बऱ्याचदा फसवं असत! तुमच्याकडे सत्ता आहे, अधिकारपद आहे, म्हणून तुम्हाला ते गाजविण्याचा दाखला मिळाला अस होत नाही. 2) तुम्हाला मिळालेले प्रमोशन,किंवा तुमची झालेली पगारवाढ, याचा अर्थ तुम्ही बढ़तीला पात्र आहात असा होत नाही. 3) लोकांवर प्रभाव पाडणे आणि सत: प्रभावी असणे, या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.