Posts

Showing posts from March, 2023

खेचलेला बाण

  शक्ती एका खेचलेल्या बाणासारखी असते व त्याची खरी  शक्ती तो सोडण्याच्या अचूक वेळेवर अवलंबून असते.

सहानुभूती

  ओठांच्या सहानुभूतीवर आता विश्व चालत नाही।

धर्म

 धर्म हा सत्य शोधण्याचा मार्ग असतो.धर्म म्हणजे सत्य नव्हे.