संगीत
ज्यांना संगीताचे स्वर एकुच येत नाहीत 🎵🎵🎵🎵🎵🎵 त्यांना नृत्य करणारे ठार वेडे वाटतात 🎵🎵🎵🎵🎵 सांगावयाचे ! एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या विषयातले कळत नसेल तर त्या विषयात काम करणारे भाग घेणारे व्यक्ती हे त्या व्यक्तीसाठी निर्थक असतात.